-
रणवीर सिंगचे चित्रविचित्र कपडे पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.
-
रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील आघाडिचा अभिनेता आहे.
-
रणवीर आपल्या आफलातून अभिनयाबरोबरच चित्रविचित्र पोशाखांसाठी प्रसिद्ध आहे.
-
तो नेहमीच काहीतरी अतरंगी कपडे घालून वावरताना दिसतो.
-
रणवीरने घातलेले कपडे पाहून अनेकदा त्याची खिल्ली देखील उडवली जाते.
-
रणवीर हा बॉलिवूडमधील सध्याचा सर्वात बिनधास्त अभिनेता म्हणून ओळखला जातो.
-
अनेकदा रणवीरने परिधान केलेले फाटके तुटके कपडे पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित होतात.
-
रणवीर बरोबरच त्याची पत्नी दीपिका पादुकोण देखील आता आपल्या विचित्र प्रकारच्या कपड्यांमुळे चर्चेत राहू लागली आहे.
-
रणवीरचे गेटअप पाहून लोकांना आपले हसू आवरता येत नाही.
-
एकदा तर रणवीरची चक्क सलमान खानने ‘अरे हे काय घातले आहे?’ असे म्हणून खिल्ली उडवली होती.
-
रणवीरच्या विचित्र कपड्यांमुळे त्याच्यावर अनेकदा ट्रोल होण्याची देखील वेळ येते.
-
रणवीर सिंग
-
रणवीर सिंग
-
रणवीर सिंग
-
रणवीर सिंग

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी