‘सैराट’ चित्रपटामुळे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य करणाऱ्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचे साडीमधील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. (छायचित्र इनस्टाग्राम iamrinkurajguru) -
सैराट, कागारनंतर रिंकू मेकअप चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
मेकअप चित्रपटात रिंकूनं शहरी मुलीची भूमिका साकारली आहे. पहिल्या दोन चित्रपटात ग्रामिण भागांतील व्यक्तीरेखा रेखाटणाऱ्या रिंकू आता नव्या भूमिकेत दिसणार आहे.
-
‘मेकअप’ या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबतच चिन्मय उदगीरकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
-
रिंकूने तिचा आगामी चित्रपट ‘मेकअप’साठी तब्बल २७ लाख रुपये मानधन घेतले असल्याचे म्हटले जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत ही रक्कम जास्त असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
सैराटनंतर रिंकूच्या लुकमध्ये बराच बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. -
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. ती सतत नवनवे फोटो पोस्ट करत असते.
-
मेकअफ चित्रपटानंतर रिंकू अभिनेता ताहिर शब्बीरसोबत ‘100’ या वेब सीरिजमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आर्चीची स्माईल पाहून महाराष्ट्राच्या तरूणांना याड लागलं होतं. आर्चीचं साडीमधील सौंदर्य नेटकऱ्यांना घायाळ करणारं आहे. -
'सैराट' या चित्रपटातून धमाकेदार पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिने पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भरभरून लाइक्स व कमेंट्स मिळतात
सैराट चित्रपटासाठी रिंकुला २०१५ मध्ये ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आलं. रिंकु, आर्ची अशी विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे आईसोबत आर्चीचा खास फोटो -
'सैराट' या चित्रपटातून धमाकेदार पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिने पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भरभरून लाइक्स व कमेंट्स मिळतात

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी