-
मिताली नेहमी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (सर्व फोटो -instagram/mitalimayekar)
-
मिताली 'उर्फी' या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर झळकली होती.
-
मितालीने 'फ्रेशर्स' या मालिकेत काम केले आहे.
-
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत मितालीला स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली होती.
-
'बिल्लू' या चित्रपटात मितालीने भूमिका केली होती.
-
इरफान खान आणि लारा दत्ता यांच्या मुलीची भूमिका तिला मिळाली.
-
बिल्लू या चित्रपटानंतर असंभव, अनुबंध आणि उंच माझा झोका यासारख्या मालिकांतून काम करण्याची संधी तिला मिळाली.
-
असंभव, अनुबंध आणि उंच माझा झोका यासारख्या मालिकांतून तिने भूमिका केल्या.
-
'उर्फी' या चित्रपटासाठी नायिकेचा शोध सुरू होता. त्यावेळी मितालीनं ऑडिशनला दिली.
-
तब्बल १२०० मुलींमधून तिची या चित्रपटासाठी निवड झाली होती.
-
मितालीनं मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरशी लग्न केलं आहे.
-
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही मराठी सिनेइंडस्ट्रीमधली चर्चेतली जोडी आहे.

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी