-
लो नेक गाऊन किंवा ड्रेसचा ट्रेंड बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अभिनेत्रींमध्ये चांगलाच फेमस झाला आहे. प्रियंका चोप्रा (फोटो सौजन्य इंस्टाग्राम)
कतरिना कैफचा लाल ड्रेसमधला अंदाज खासच आहे (फोटो सौजन्य इंस्टाग्राम) करीना कपूर-खानलाही असा लूक आवडतो (फोटो सौजन्य इंस्टाग्राम) अभिनेत्री दीपिकाचा हा खास अंदाज पाहिलात का? फोटो सौजन्य इंस्टाग्राम) अभिनेत्री ऐश्वर्या रायचा ग्लॅमरस अंदाज (फोटो सौजन्य इंस्टाग्राम) अभिनेत्री अनुष्का शर्माचा स्टायलीश लुक फोटो सौजन्य इंस्टाग्राम) अभिनेत्री सनी लियोनी (फोटो सौजन्य इंस्टाग्राम) दिशा पटानी या स्पर्धेत मागे कशी राहिल? (फोटो सौजन्य इंस्टाग्राम) अँजेलिना जोलीची खास अदा (फोटो सौजन्य इंस्टाग्राम) जेनिफर लोपेझचा हा लुक तर 'कातिल' आहे (फोटो सौजन्य इंस्टाग्राम) निकोल किडमनलाही हा शुभ्र ड्रेस शोभून दिसतोय (फोटो सौजन्य इंस्टाग्राम)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी