-
‘बागी’ मालिकेतील ‘बागी ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत..(फोटो सौजन्य : युट्युब)
-
तसेच या भागामध्ये अभिनेता रितेश देशमुख देखील दिसणार आहे. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
त्यामुळे चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली होती. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
काही कारणास्तव विक्रमला सीरियाला जावे लागते. तिकडे अबू जलाल विक्रमचे अपहरण करतो. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
त्याला सोडवण्यासाठी टायगर श्रॉफ सर्व सीमा ओलांडतो. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
या धडपडीमध्ये श्रद्धा रोनीसोबत असते. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
तसेच चित्रपटामध्ये अंकिता लोखंडे देखील दिसणार आहे. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
‘बागी’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
‘बागी ३’मध्ये पुन्हा श्रद्धा आणि टायगरची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि टायगर मुख्य भूमिकेत होते.(फोटो सौजन्य : युट्युब)
-
‘बागी ३’मध्ये अभिनेता रितेश देशमुख (विक्रम) आणि टायगर श्रॉफ (रोनी) भाऊ आहेत. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
टायगरच्या आगामी ‘बागी 3’कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
(फोटो सौजन्य : युट्युब)
-
चित्रपटात रितेशचा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
'बागी ३' चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवालाने केली आहे. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
चित्रपटातील अॅक्शन सीन्स पाहण्यासारखे आहेत. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
(फोटो सौजन्य : युट्युब)
-
(फोटो सौजन्य : युट्युब)
-
(फोटो सौजन्य : युट्युब)
-
(फोटो सौजन्य : युट्युब)
-
(फोटो सौजन्य : युट्युब)
-
(फोटो सौजन्य : युट्युब)
-
‘बागी ३’ हा चित्रपट ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य : युट्युब)

सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…