अभिनेत्री अमिषा पटेल गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. 'कहो ना प्यार है' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेल सध्या तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री अमिषा पटेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. बोल्ड फोटोमुळे अमिषा अनेकदा ट्रोल झाली आहे. -
चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर अमिषा पटेल फोटो पोस्ट करते.
-
चाळीशी पार केलेल्या अमिषानं अनेक हिंदी आणि तामिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
कहो ना प्यार है, हमराज आणि गदर सारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका लोकांना आजही लक्षात आहेत. आमिषा पटेल २०१८ मध्ये भैयाजी सुपरहीट या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात सनी देओल मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत होता. -
Tufts University मध्ये अमिषानं शिक्षण पूर्ण केलं आहे.
-
चाळीशीनंतरही अमिषा पटेलने अद्याप लग्न केलेल नाही.
-
विक्रम भट्ट आणि कनव पुरी यांच्याशी तिचं नाव जोडलं गेलं होते.
-
तौबा तेरा जलवा या आगामी चित्रपटात अमिषा झळकणार आहे.
-
तौबा तेरा जलवा या चित्रपटात आमिषा लैला नावाच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.
-
सोशल मीडियावरील फोटोमुळे अमिषाला ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे.
-
आमिषा पटेलच्या बोल्ड अदा..

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग