-
मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी नेहा पेंडसेने नवीन वर्षाच्या सुरूवातीला लग्न केलं आहे.
-
५ जानेवारी रोजी अखेर नेहा लग्न बंधनात अडकली. नेहाने प्रसिद्ध उद्योगपती शार्दुल सिंगशी लग्न केले. या लग्नसोहळ्याला नेहाने जवळच्या मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना आमंत्रण दिले होते.
नेहाचा लग्न सोहळा पारंपारिक पद्धतीने पुण्यात पार पडला. -
आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोमुळे नेहा सतत चर्चेत असते.
-
मराठीतली ही बोल्ड अभिनेत्री पारंपरिक वेषात जेवढी आत्मविश्वासाने वावरते तेवढाच आत्मविश्वास तिचा तोकड्या कपड्यांमध्ये वावरतानाही असतो.
-
अति बोल्ड फोटोमुळे नटकऱ्यांनी तिच्यावर टीकाही केली आहे.
-
अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलेल्या नेहाने हिंदी सिनेमे आणि मालिकांमध्येही काम केले आहे.
-
मराठी मालिकांमध्येही नेहानं काम केलं आहे.
-
मराठी प्रेक्षकांना नेहा पेंडसे हे नाव नवे नसले तरी ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेमुळे ती अमराठी प्रेक्षकांच्याही घराघरात पोहोचली
-
नेहाने १९९० मध्ये ‘हसरतें’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
-
याशिवाय तिने ‘मीठी- मीठी बातें’, ‘भाग्यलक्ष्मी’ मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत.
-
नेहाने आतापर्यंत मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम सिनेमांमध्ये काम केले आहे.
-
१९९५ ते २०१८ या काळात १३ हिंदी-मराठी मालिकांतून तिने विविधांगी भूमिका साकारल्या.
-
नेहा पेंडसे बिग बॉस हिंदीमध्येही सहभागी झाली होती.
-
नेहा पेंडसे सोशल मीडियावर अॅक्टिव असते.

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती