बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी दरवर्षी त्याचं नवीन सेलिब्रिटी कॅलेंडर प्रकाशित करत असतो. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) यंदादेखील डब्बूने 2020 चं नवीन कॅलेंडर प्रकाशित केलं आहे. यावेळी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) डब्बूच्या कॅलेंडरमध्ये अभिनेत्री भूमि पेडणेकरच्या फोटोचाही समावेश असून या सोहळ्याप्रसंगी तीदेखील उपस्थित होती. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) डब्बूच्या कॅलेंडरमध्ये अभिनेता टायगर श्रॉफच्या फोटोचा समावेश असून त्याचे फोटो अभिनेता जॅकी श्रॉफ यांना प्रचंड आवडल्याचं दिसून येत आहे. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनी यावेळी तिच्या छायाचित्रासोबत पोज देताना.( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) दिग्दर्शक, अभिनेता विकास गुप्ता ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) विद्या बालनदेखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित होती. विशेष म्हणजे या कॅलेंडरमधील विद्याचे फोटो बोल्ड आणि मनमोहक अंदाजात असल्याचं पाहायला मिळत आहे. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) ज्येष्ठ अभिनेत्री रेखा ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता प्रियांश शर्मा. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) अभिनेत्री उर्वशी रौतेला ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

Railway Fare Hike : ‘प्रवाशांनो कृपया लक्ष द्या…’, रेल्वेचा प्रवास महागणार; १ जुलैपासून भाडेवाढ होणार? एसी ते नॉन-एसी कशी असेल भाडेवाढ?