दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन जसप्रीत बुमराह डेट करत असल्याच्या चर्चा माध्यमात आहेत. जसप्रीत बुमराह सोशल मीडियावर फक्त एका अभिनेत्रीला फॉलो करतोय..आणि ती म्हणजे… अनुपमा परमेश्वरन. त्यामुळे या चर्चा रंगल्या जात आहेत. अनुपमाने या नात्याला केवळ मैत्री असल्याचे म्हटले आहे. पण प्रसारमाध्यमांमध्ये मात्र त्यांच्या अफेअरच्या चर्चा अजूनही सुरूच आहेत. २४ वर्षीय अनुपमाचा आज वाढदिवस आहे. अनुपमानंनं इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रेमम या चित्रपटातून तिनं चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. लोभस आणि हसऱ्या चेहऱ्यामुळे तिनं अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग केला. आपल्या मोहक अदांनी अनुपमानं चाहत्यांच्या मनात घर केलं. अभिनयासोबतच सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले आहे. -
पहिल्याच चित्रपटासाठी अनुपमाला 11th Ramu Karyat Awardsकडून सन्मानित करण्यात आले होते.
पहिल्या चित्रपटासाठी तिला मोस्ट पॉपुलर एक्ट्रेचा पुरस्कार मिळाला होता. मल्याळम, तेलगु आणि तामिळ चित्रपटांमध्ये काम केलं करत आहे. A Aa या पहिल्या तामिळ चित्रपटासाठी डेब्यू फीमेल एक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला होता. -
सोशल मीडियावर चाहते अनुपमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
-
अनुपमा सोशल मीडियावर एक्टिव असते.
-
सर्व फोटो – इन्स्टाग्राम/अनुपमा परमेश्वरन

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी