-
मालती अभिनेत्री आणि मॉडेल आहे. (फोटो सौजन्य : मालती चहर / इंस्टाग्राम)
-
मालती उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राहणारी आहे. (फोटो सौजन्य : मालती चहर / इंस्टाग्राम)
-
मालती सॉफ्टवेअर इंजिनिअरही आहे. (फोटो सौजन्य : मालती चहर / इंस्टाग्राम)
-
ती भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची चाहती आहे. (फोटो सौजन्य : मालती चहर / इंस्टाग्राम)
-
तिनं डाबर टूथपेस्ट सारख्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य : मालती चहर / इंस्टाग्राम)
-
मालतीची २०१७ मध्ये मॅनीक्युअर नावाची तिची एक शॉर्ट फिल्मही रिलीज झाली होती. (फोटो सौजन्य : मालती चहर / इंस्टाग्राम)
-
२०१७ मध्ये तिनं बॉलिवूडमध्येही पदार्पण केले होते. (फोटो सौजन्य : मालती चहर / इंस्टाग्राम)
-
अभिनेत्री आणि मॉडेल मालतीचा मनमोहक फोटो. (फोटो सौजन्य : मालती चहर / इंस्टाग्राम)
-
आयपीएलनंतर सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होऊ लागले. (फोटो सौजन्य : मालती चहर / इंस्टाग्राम)
-
ती आयपीएलच्या अनेक सामन्यांना प्रेक्षकांमध्ये दिसली. (फोटो सौजन्य : मालती चहर / इंस्टाग्राम)
-
तिनं प्रेक्षकांचेच नव्हे तर कॅमेरामनचेही लक्ष वेधले. (फोटो सौजन्य : मालती चहर / इंस्टाग्राम)
-
मालती ही भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर आणि राहुल चहर यांची बहीण आहे. (फोटो सौजन्य : मालती चहर / इंस्टाग्राम)
-
भारतीय क्रिकेटपटू दीपक आणि राहुल चहर सोबत मालती. (फोटो सौजन्य : मालती चहर / इंस्टाग्राम)
-
मालती आणि दीपक या दोघांचे नाते अतिशय खेळीमेळीचे आहे. (फोटो सौजन्य : मालती चहर / इंस्टाग्राम)
-
राहुल चहर आणि मालती चहर. (फोटो सौजन्य : मालती चहर / इंस्टाग्राम)

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार