-
अमरावती जिल्ह्यात लहानाचा मोठा झालेल्या शिवला नृत्यदिग्दर्शक व्हायचं होतं. हे स्वप्न पूर्ण करून त्याने रिअॅलिटी शोकडे मोर्चा वळवला. (फोटो सौजन्य : शिव ठाकरे / इंस्टाग्राम)
-
नृत्यदिग्दर्शक झाल्यानंतर शिव 'एमटीव्ही रोडीज'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला. (फोटो सौजन्य : शिव ठाकरे / इंस्टाग्राम)
-
अमरावतीसारख्या जिल्ह्यातून आलेल्या शिवनं 'रोडीज'मध्ये स्थान पक्कं केल्यानं त्याचं खूप कौतुक झालं होतं. (फोटो सौजन्य : शिव ठाकरे / इंस्टाग्राम)
-
रिअॅलिटी शोमुळे त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. (फोटो सौजन्य : शिव ठाकरे / इंस्टाग्राम)
-
शिवचं बालपण जरी अमरावतीत गेलं असलं तरी तो सध्या पुण्यात राहतो. (फोटो सौजन्य : शिव ठाकरे / इंस्टाग्राम)
-
शिव पुण्यात डान्सचे क्लासेस घेतो. (फोटो सौजन्य : शिव ठाकरे / इंस्टाग्राम)
-
'बिग बॉस मराठी २'मध्ये त्याची आणि वीणा जगतापची चांगली मैत्री जमली. या दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. (फोटो सौजन्य : शिव ठाकरे / इंस्टाग्राम)
-
'बिग बॉस मराठी २'चा किताब जिंकल्यानंतर शिव सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला. (फोटो सौजन्य : शिव ठाकरे / इंस्टाग्राम)
-
शिव पुण्यात डान्सचे क्लासेस घेतो. (फोटो सौजन्य : शिव ठाकरे / इंस्टाग्राम)
-
फिटनेस ही एक प्रकारची साधनाच असल्याचे मराठी ‘बिग बॉस सीझन २’चा विजेता शिव ठाकरे म्हणतो. (फोटो सौजन्य : शिव ठाकरे / इंस्टाग्राम)
-
शिवच्या मते फिटनेस रुटीन हे प्रत्येकाच्या शारीरिक रचना आणि गरजेनुसार बदलते. मात्र त्यात फार वैविध्य नाही. (फोटो सौजन्य : शिव ठाकरे / इंस्टाग्राम)
-
फिटनेससाठी नृत्याचा फार चांगला उपयोग करून घेता येतो, असे तो सांगतो. त्याला स्वत:ला नाचण्याचे भयंकर वेड आहे. (फोटो सौजन्य : शिव ठाकरे / इंस्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य : शिव ठाकरे / इंस्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य : शिव ठाकरे / इंस्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य : शिव ठाकरे / इंस्टाग्राम)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी