-
बॉलिवूडमधली दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीचा आज वाढदिवस असतो. २५ फेब्रुवारी १९७४ ला जन्मलेल्या दिव्याने वयाच्या १९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तिचा मृत्यू अपघात होता की घातपात हे गूढ कायम आहे
-
विश्वात्मा या सिनेमातून दिव्या भारतीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं
-
१९९१ ते १९९३ या दोन वर्षांच्या कालावधीत दिव्याने १५ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं
दिव्या भारतीच्या मृत्यूला २७ वर्षे लोटली आहेत तरीही ती लोकांच्या स्मरणात आहे (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम) दिव्या भारती ५ एप्रिल १९९३ ला वर्सोवा येथील तिच्या फ्लॅटची गॅलरीतून खाली पडली आणि त्यातच तिचा अंत झाला. तिच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम) दिव्या भारतीने शाहरुख खान सोबत दिवाना या सिनेमात काम केलं होतं (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम) दिव्या भारतीचं सौंदर्य आणि तिचा अभिनय दोन्ही मोहून टाकणारचं होतं (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम) दिव्या भारतीच्या कुटुंबीयांपैकी कुणीही सिनेसृष्टीतले नव्हते. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम) रंग हा दिव्या भारतीचा अखेरचा सिनेमा ठरला (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम) शतरंज हा सिनेमा आधी शूट झाला होता मात्र तो तिच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम) गोविंदासोबत दिव्याने शोला और शबनम या सिनेमात काम केलं होतं. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम) दिव्या भारतीचा मृत्यू ज्याप्रकारे झाला त्यानंतर त्या घटनेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम) दिव्याने हिंदीच नाही तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम केलं होतं (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम) दिल आशना है या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं.. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम) -
दिव्याच्या निधनानंतर ती आपल्याला स्वप्नात येऊन झोपेतून उठवते असं तिच्या आईने प्रसारमाध्यमांना त्या काळी सांगितलं होतं.

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत