-
छोट्या पडद्यावरील 'बालवीर' या लोकप्रिय मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अनुष्का सेन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
'बालवीर'मध्ये अनुष्काने मेहेर नावाच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
वयाच्या अगदी १२व्या वर्षी केलेली ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
अनुष्काचा जन्म झारखंडमध्ये झाला होता. सध्या ती मुंबईत राहात आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत अनुष्काला तिचा आवडता अभिनेता कोण? हा प्रश्न विचारण्यात आला होता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
या प्रश्नावर तिने अभिनेता जॉनी डेप हे उत्तर दिले होते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
पायरेट्स ऑफ द कॅरेबियन फेम जॉनी डेप हा अनुष्काचा सर्वात आवडता अभिनेता आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
अनुष्काला जर संधी मिळाली तर त्याच्यासोबत तिला डेटवर जाण्याची इच्छा आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
किंबहूना तिला जर संधी मिळाली तर जॉनीसोबत लग्न देखील करण्यास तयार आहे असेही ती गंमतीशीर अंदाजात या मुलाखतीत म्हणाली. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
अनुष्का सध्या १७ वर्षांची आहे व जॉनीचे वय ५८ आहे या पार्श्वभूमीवर वडिलांच्या वयाच्या अभिनेत्यासोबत तिची लग्नाची इच्छा पाहून सर्वानाच आश्चर्य वाटले. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
अनुष्काला भारतीय चित्रपटांपेक्षा हॉलिवूडपट खूप जास्त आवडतात. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
विशेषत: तिला हॅरी पॉटर, कॉज्युरिंग, कोको, इटी या प्रकारचे सायन्स फिक्शन चित्रपट आवडतात. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
अनुष्काने बालवीरनंतर झांसी की रानी या मालिकेत देखील काम केले होते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
झांसी की रानी या मालिकेत तिने राणी लक्ष्मीबाई यांच्या बालपणाची व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
अनुष्का सेन (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी