ब्लॅक ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसतं आहे (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम) अभिनेत्री किम शर्माने तिचे काही खास हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम) या फोटोंमध्ये तिचा अंदाज अगदी खास आहे (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम) व्हाईट शर्ट आणि ब्लॅक शॉर्टमध्येही किम शर्मा सुंदर दिसते आहे (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम) किम सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम) या फोटोतलाही किमचा अंदाज खास आहे (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम) २००० मध्ये आलेल्या मोहब्बते या सिनेमात तिने संजनाची भूमिका साकारली होती (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम) किमने काही हॉट फोटोही शेअर केले आहेत (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम) जिंदगी रॉक्स या सिनेमातही किमने खास भूमिका केली आहे (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम) किमने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम) मनी है तो हनी है या सिनेमात किमने साराची भूमिका साकारली होती (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम) २००५ मध्ये आलेल्या यकीन या सिनेमातही तिने भूमिका केली होती (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम) ताज महल या सिनेमातही तिने भूमिका केली होती (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम) किम शर्माला तिच्या पहिल्याच सिनेमात अमिताभ बच्चन, शाहरुख खान सारख्या मोठया कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम) चांगली संधी आणि ऑफर मिळूनही तिला हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी होता आलं नाही (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम) किमने दाक्षिणात्य सिनेमांमध्येही नशीब आजमावून पाहिले मात्र तिथेही तिला यश आलं नाही (फोटो सौजन्य- किम शर्मा इंस्टाग्राम)

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत