-
होळीच्या काही दिवस आधीच बॉलिवूडमधील कलाकारांनी होळीच्या पार्टीला सुरूवात केली आहे. शुक्रवारी मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिच्या होळीच्या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक स्टार्स उपस्थित होते. प्रियांका चोप्रा, निक जोनस, राजकुमार राव, जॅकलिन फर्नांडिज यांनी यावेळी हजेरी लावली होती. (Photo: Varinder Chawla)
-
प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोन्ससह या पार्टीला उपस्थित होती. (Photo: Varinder Chawla)
-
कतरिना कैफचं सौदर्य पांढऱ्या पोषाखात अतिशय खुलून दिसत होतं. (Photo: APH Images)
-
उरी या चित्रपटात आपल्या अभिनयाची उमटवणाऱ्या विकी कौशलनंही फोटोग्राफर्सना एक पोझ दिली. (Photo: APH Images)
-
निता अंबानी यांनी आपल्या कन्येच्या होळीच्या पार्टीसाठी हजेरी लावली. (Photo: APH Images)
-
डायना पेंटी हिनं पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. (Photo: APH Images)
-
नवविवाहित दांपत्य अरमान जैन आणि अनिसा मलहोत्रा यांनी या पार्टीला हजेरी लावली. (Photo: APH Images)
-
पिवळ्या रंगाच्या डिझायनर ड्रेस घालून सोनाली बेंद्रेनं ईशा अंबानीच्या पार्टीत हजेरी लावली. (Photo: APH Images)
-
राजकुमार राव आणि त्याची प्रेयसी पत्रलेखा हेदेखील या पार्टीला उपस्थित होते. (Photo: Varinder Chawla)
-
जॅकलिन फर्नांडिसनंही ईशा अंबानीच्या होळीच्या पार्टीला हजेरी लावली होती. (Photo: Varinder Chawla)
-
चित्रपट निर्माती गौरी शिंदे आणि आर. बाल्कीदेखील यावेळी उपस्थित होते. (Photo: Varinder Chawla)
-
नेटफ्लिक्सच्या सिरिजच्या निमित्तानं एल्नाझ सर्वांच्या परिचयाची झाली होती. एल्नाझनंही या पार्टीला हजेरी लावली होती. (Photo: Varinder Chawla)
-
ईशा अंबानीचा हिचा भाऊ आकाश अंबानी यानंही या पार्टीला हजेरी लावून आनंद द्विगुणीत केला. (Photo: Varinder Chawla)
-
नताशा पुनावाला हीदेखील या ठिकाणी उपस्थित होती. (Photo: Varinder Chawla)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी