-
बॉलिवूडमधील सध्या सर्वांची लाडकी गायिका म्हणजे नेहा कक्कर. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
-
नुकताच तिने सोशल मीडियाद्वारे पोस्टद्वारे तिच्या खासगी आयुष्याशी संबंधीत माहिती दिली आहे.
-
नेहाने ऋषिकेशमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला आहे.
-
तिच्या नव्या बंगल्याचा फोटो शेअर करत तिने तेथील तिच्या जुन्या घराचा देखील फोटो दाखवला आहे.
-
या जुन्या घरात नेहाचा जन्म झाला.
-
या घरात तिचे संपूर्ण कुटुंब एका खोलीत रहात होते.
-
घरातील एका खोलीमध्ये टेबल मांडून तिची आई तेथे जेवण बनवत असे.
-
ही टेबल मांडलेली खोली नेहाच्या कुटुंबीयांनी भाड्याने घेतली होती.
-
आता याच शहरामध्ये नेहाने एक आलिशान बंगला खरेदी केला आहे.
-
जुन्या आणि नव्या घराचे फोटो शेअर करत नेहाने प्रेरणादायी संदेश दिला आहे

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या