-
रेमो डिसूजा यांच्या ‘एबीसीडी’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे लॉरेन गॉटलिब. या चित्रपटामध्ये तिने छोटेखानी भूमिका साकारली होती. (सर्व फोटो : लॉरेन गॉटलिब इन्स्टाग्राम)
-
तिनं नुकतंचं एक हॉट फोटोशूट केलं आहे. यामध्ये ती बिचवर वावरताना दिसत आहे.
-
रेमो डिसूजा यांच्या ‘एबीसीडी’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे लॉरेन गॉटलिब. या चित्रपटामध्ये तिने छोटेखानी भूमिका साकारली होती. (सर्व फोटो : लॉरेन गॉटलिब इन्स्टाग्राम)
-
‘एबीसीडी २’नंतर लॉरेनसचा कलाविश्वातील वावर कमी झाला होता. इतकंच काय तर काही काळ ती कलाविश्वातून गायबच झाली होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
-
या काळामध्ये ती केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होती.
-
एक काळ असा होता जेव्हा लोकांना वाटायचं की खूप खूश आहे. मात्र प्रत्यक्षात मी खूप खचून गेले होते. या नैराश्यापोटी मी व्यसनाच्या आहारी गेले होते, असं तिनं एका मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं.
-
मी सतत ड्रग्स आणि दारुचं सेवन करत होते. जणू तो माझ्या जीवनाचा एक भागच झाला होता. या साऱ्यातून बाहेर पडण्यासाठी मी प्रचंड प्रयत्न केला, असंही तिनं सांगितलं होतं.
-
व्यसनमुक्तीसाठी ती काही महिन्यांसाठी लॉस एन्जेलिस येथेही गेली होती.
-
लॉरेन ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’, ‘डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्शी’, या चित्रपटाव्यतिरिक्त ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्येदेखील झळकली आहे.
-
लॉरेन ही उत्तम कलाकार असून ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे.
-
लॉरेन ही हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त पंजाबी चित्रपटांमध्येही झळकली आहे.
-
तिनं रिहाना आणि शकीरासारख्या कलाकारांबरोबरही परफॉर्म केलं होतं.

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी