-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आई झाली आहे.
-
तिने सरोगसीद्वारे मुलीला जन्म दिला आहे.
-
शिल्पाने आपल्या मुलीचं नाव समिषा असं ठेवलं आहे.
-
खरं तर १५ फेब्रुवारीलाच शिल्पाने मुलीला जन्म दिला होता. परंतु तिने सहा दिवसांनंतर २१ फेब्रुवारी रोजी ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.
-
एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तीने चाहत्यांना ही खुशखबर दिली
-
आता शिल्पा पहिल्यांदाच मुलीला घेऊन बाहेर पडली आहे.
-
शिल्पाच्या मुलीला पाहण्यासाठी सर्वचजण आतुर आहेत.
-
समिषासोबत शिल्पा अतिशय आनंदी असल्याचे दिसत आहे.
-
शिल्पासोबत तिचा पती राज कुंद्रा आणि मुलगा वियान असल्याचे दिसत आहे.
-
समिषाचा जन्म झाल्यानंतर शिल्पा तिला घेऊन दुबईहून भारतात परतली आहे.
-
दरम्यान तिचे विमानतळावरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोमध्ये शिल्पाने लाइट पिंक कलरचा ड्रेस आणि सनग्लासेस घातले आहेत. तर वियान आणि राजने पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट परिधान केले आहेत.
-
समिषाने येण्याने संपूर्ण कुंद्रा कुटुंबीय आनंदी असल्याचे दिसत आहे.
-
शिल्पाने तिच्या घरी पार्टी ठेवल्याचे म्हटले जात आहे.
-
२०१२ साली तिने आपल्या पहिल्या मुलाला वियानला जन्म दिला.

“घरच्यांना वाटतं मुलगी कमवतेय पण ती…”, VIDEO पाहून कळेल मुलींच्या आयुष्यातला संघर्ष