पराग हा एक प्रसिद्ध शेफ आहे. (फोटो सौजन्य : पराग कान्हेरे/फेसबुक) छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व साऱ्यांच्याच लक्षात असेल. या पर्वातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे पराग कान्हेरे. (फोटो सौजन्य : पराग कान्हेरे/फेसबुक) पराग नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. (फोटो सौजन्य : पराग कान्हेरे/फेसबुक) परागनं लग्न झाल्यानंतर सेलिब्रेशनही केलं. यासाठी खास केक होता. (फोटो सौजन्य : पराग कान्हेरे/फेसबुक) परागने मुक्ता भातखंडेसोबत लग्नगाठ बांधली आहे. (फोटो सौजन्य : पराग कान्हेरे/फेसबुक) मुक्ता आणि पराग बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत होते. (फोटो सौजन्य : पराग कान्हेरे/फेसबुक) -
(फोटो सौजन्य : पराग कान्हेरे/फेसबुक)
(फोटो सौजन्य : पराग कान्हेरे/फेसबुक) -
(फोटो सौजन्य : पराग कान्हेरे/फेसबुक)
-
(फोटो सौजन्य : पराग कान्हेरे/फेसबुक)

पितृपक्षात ‘या’ राशींना मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद! अफाट पैसा, धनसंपत्ती अन् मोठं यश, तर ‘या’ राशींच्या नशिबी संकट…