-
इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर काहीही साध्य करता येतं हे सिक्कीमच्या मनिला प्रधान हिने सिद्ध करून दाखवलं. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/मनिला प्रधान)
-
दिसण्यावरून अनेकांनी तिची खिल्ली उडवली. पण खचून न जाता मनिलाने 'सुपरमॉडेल ऑफ द इअर'चा किंताब जिंकून दाखवला. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/मनिला प्रधान)
-
सुपरमॉडेलची नवीन व्याख्याच मनिलाने जगासमोर सादर केली. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/मनिला प्रधान)
-
एमटीव्हीच्या 'सुपरमॉडेल ऑफ द इअर' या शोमध्ये मलायका अरोरा, मिलिंद सोमण, मसाबा गुप्ता, अनुषा वीजे, उज्ज्वला राऊत परीक्षक होते. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/मनिला प्रधान)
-
विविध आव्हांनाना पार करत मनिलाने हा किताब पटकावला. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/मनिला प्रधान)
-
मनिलाला पाच लाख रुपये, एका जाहिरातीचा एक वर्षाचा करार व लॅक्मे विंटर सिझनमध्ये रॅम्प वॉक करण्याची संधी मिळाली. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/मनिला प्रधान)
-
मलायका व मिलिंदने 'इंटरनॅशनल फेस' म्हणत मनिलाची स्तुती केली. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/मनिला प्रधान)
-
मनिलाचा सुपरमॉडेलपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/मनिला प्रधान)
-
शांत राहून टास्क पूर्ण करण्यात ती माहिर आहे. म्हणूनच तिला शोदरम्यान 'सायलेंट किलर' असं नाव देण्यात आलं. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/मनिला प्रधान)
-
आत्मविश्वास ही गोष्ट खूप महत्त्वाची असते, असं ती म्हणते. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/मनिला प्रधान)
-
सोशल मीडियावर मनिलाच्या या विजयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/मनिला प्रधान)
-
(छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/मनिला प्रधान)
-
(छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/मनिला प्रधान)
-
(छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/मनिला प्रधान)
-
(छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/मनिला प्रधान)

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत