अभिनेत्री सनी लियोनीने करोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने विलिगीकरण केलं आहे. अशात तिने काही हॉट फोटो शेअर केले आहेत (फोटो सौजन्य-सनी लियोनी इंस्टाग्राम अकाऊंट) स्वतःच्या घरातच सनीने स्वतःचे विलिगीकरण केले आहे (फोटो सौजन्य-सनी लियोनी इंस्टाग्राम अकाऊंट) या फोटोत सनी हॉट दिसते आहे (फोटो सौजन्य-सनी लियोनी इंस्टाग्राम अकाऊंट) बोल्ड आणि ब्युटीफूल असा तिचा अंदाज कायमच असतो (फोटो सौजन्य-सनी लियोनी इंस्टाग्राम अकाऊंट) काळ्या ड्रेसमधला एक फोटो शेअर करत तिने म्हटलं आहेत घरी बसला आहात तर माझा फोटो पाहा त्यात काहीही गैर नाही (फोटो सौजन्य-सनी लियोनी इंस्टाग्राम अकाऊंट) करोनाच्या पार्श्वभूमीवर सनीने हा फोटोही पोस्ट केला होता (फोटो सौजन्य-सनी लियोनी इंस्टाग्राम अकाऊंट) प्रसिद्ध फोटोग्राफर डबू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी सनी न्यूडही झाली होती (फोटो सौजन्य-सनी लियोनी इंस्टाग्राम अकाऊंट) सनीने तिचा एक वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे (फोटो सौजन्य-सनी लियोनी इंस्टाग्राम अकाऊंट) या फोटोतही सनीचा अंदाज खास असाच आहे (फोटो सौजन्य-सनी लियोनी इंस्टाग्राम अकाऊंट) सनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे (फोटो सौजन्य-सनी लियोनी इंस्टाग्राम अकाऊंट)

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस