-
आजच्या तरुणाईमध्ये ‘मोह-मोह के धागे’, ‘सवार लूँ’, ‘जरा जरा टच मी’ या गाण्यांची क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. ( सौजन्य : सर्व फोटो मोनाली ठाकूर इन्स्टाग्राम)
-
या लोकप्रिय गाण्यांना ज्या गायिकेचा स्वरसाज लाभला ती गायिका म्हणजे मोनाली ठाकूर
-
छोट्या पडद्यावरील ‘इंडियन आयडॉल 2’ या रिअॅलिटी शोमध्ये मोनाली पहिल्यांदा झळकली होती.त्यानंतर गोड आवाजामुळे तिला कलाविश्वात पदार्पण करण्याची संधी मिळाली.
-
तरुणाईमध्ये मोनालीची तुफान क्रेझ आहे. त्यामुळे तिच्या स्टेज शोवेळी तरुणाईची अफाट गर्दी पाहायला मिळते.
-
मोनालीने केवळ बॉलिवूडच नव्हे तर बंगाली चित्रपटांसाठीदेखील पार्श्वगायन केलं आहे.
-
मोनाली केवळ एक उत्तम गायिकाच नसून ती नृत्यांगना आणि अभिनेत्रीदेखील आहे.
-
मोनालीने नागेश कुकुनूर यांच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटात काम केलं आहे.
-
‘लक्ष्मी’ या चित्रपटात तिने बाल वेश्येची भूमिका केली आहे. एका मुलीला वेश्याव्यसायासाठी करण्यात आलेली सक्ती यातून दाखविण्यात आली आहे.
-
मोनालीला फिरण्याची प्रचंड आवड आहे.
-
मोनालीने बहिणीसोबत काढलेला सुंदर फोटो
-
मोनालीला साड्यांची भन्नाट आवड असून तिने इन्स्टाग्रामवर साडीवरचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
लाल रंगाच्या कांजीवरम साडीमध्ये खुललेलं मोनालीचं सौंदर्य
-
मोनालीला अॅडव्हेंचर गोष्टी करायला आवडत असल्याचं तिच्या इन्स्टा पोस्टवरुन लक्षात येतं. तिने इन्स्टाग्रामवर अॅडव्हेंचर स्पोर्ट्स करतानाचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत.
-
मोनालीच्या चेहऱ्यावरील निखळ आणि मनमोहक हास्य
-
मोनाली प्राणीप्रेमी असून तिच्याकडे एक पाळीव कुत्रादेखील आहे.
-
( सौजन्य : मोनाली ठाकूर इन्स्टाग्राम)

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव