आपल्या सशक्त अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. (सौजन्य : प्रतिक बब्बर इन्स्टाग्राम) अभिनेता राज बब्बर यांच्याशी लग्नगाठ बांधलेल्या स्मिता पाटील यांच्या मुलाविषयी प्रतिकविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. प्रतिकने ‘जाने तू या जाने ना’, ‘बागी २ ‘आणि ‘मुल्क’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (सौजन्य : प्रतिक बब्बर इन्स्टाग्राम) प्रतिकला जरी चाहते ओळखत असले तरीदेखील त्याची पत्नी आणि स्मिता पाटील यांच्या सुनबाईंविषयी फार कमी जणांना माहित आहे. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम) स्मिता पाटील यांच्या सुनेचं नाव सान्या सागर असं असून ती लखनऊमधल्या राजकीय नेत्याची मुलगी आहे. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम) सान्या आणि प्रतिकने २३ जानेवारील २०१९ रोजी लग्नगाठ बांधली. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम) सान्या आणि प्रतिकचं लव्हमॅरेज आहे. जवळपास ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम) सान्या फॅशन डिझायनर असून तिने लंडन फिल्म अकॅडमीतून चित्रपट निर्मितीमध्ये पदवी घेतली. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम) -
-
सान्याचा कलाविश्वात फारसा वावर नसला तरीदेखील तिचा चाहतावर्ग मोठा असल्याचं दिसून येतं. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम) सान्याला तिचा बराचसा वेळ जीममध्ये घालवायला आवडत असल्याचं दिसून येतं. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम) सान्याने शाळेतील मित्र-मैत्रिणींसोबत काढलेला फोटो (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम) या फोटोत सान्या, प्रतिक आणि त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील मित्र दिसून येत आहेत. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम) सान्या आणि तिची बहीण (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम)

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत