-
करोना व्हायरसमुळे संध्या संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या कठिण काळात लोकांच्या मनोरंजनासाठी ९०च्या दशकातील जुन्या मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहेत. याच मालिकांच्या यादीतील एक म्हणजे हम पांच. या मालिकेतील स्वीटी माथुरची भूमिका साकारणारी अभिनेत्री राखी विजनबद्दल आपण जाणून घेणार आहेत…
-
राखी ही बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची वहिनी होती. (Photo credit- instagaram)
-
राखीने २००४ मध्ये रवीनाचा भाऊ राजीव टंडन यांच्याशी लग्न केले होते.(Photo credit- instagaram)
-
पण त्या दोघांचा संसार फार काळ चालला नाही. (Photo credit- instagaram)
-
२०१०मध्ये राखी आणि संजीवन घटस्फोट घेतला. (Photo credit- instagaram)
-
पण त्यानंतर राखीचे करिअर मंदावले असल्याचे म्हटले जाते. (Photo credit- instagaram)
-
राखीने तिचे पर्सनल आणि प्रोफेशन लाइफ दोन्ही योग्य पद्धतीने सांभाळल्याचे म्हटले जाते. (Photo credit- instagaram)
-
राखीला हम पांच मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. (Photo credit- instagaram)
-
या मालिकेच्या यशानंतर तिला अनेक मालिकांच्या ऑफर आल्या. (Photo credit- instagaram)
-
राखीची हम पांच ही मालिका त्यावेळी विशेष गाजली होती. (Photo credit- instagaram)
-
आता राखी पुन्हा एकता कपूरच्या मालिकेत काम करत आहे. (Photo credit- instagaram)
-
ती नागिन ४ या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारताना दिसते. (Photo credit- instagaram)
-
माथुर दाम्पत्य आणि त्यांच्या पाच मुली यांच्यावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. आता पुन्हा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या मालिकेमध्ये अशोक सराफ, प्रिया तेंडुलकर, राखी टंडन, भैरवी रैचुरा,वंदना पाठक आणि विद्या बालन या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती.

११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”