-
बॉलिवूडची अभिनेत्री नुशरत भरूचा ही सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. अनेकदा ती आपले बोल्ड फोटोही फेसबुक, इन्स्टाग्रावर शेअर करत असते. (सर्व फोटो – नुशरत भरूचा, इन्स्टाग्राम)
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वच जण आपल्या घरांमध्ये आहेत. नुशरतनंही नुकतेच लॉकडाउनमधले काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये नुशरतचा बोल्ड अंदाज दिसत आहे. यापूर्वीही बोल्ड फोटो शेअर केल्यानं नुशरत चर्चेत आली होती.
-
नुशरतच्या बोल्ड फोटोवरून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. यावेळीही तिच्या काही बोल्ड फोटोंवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
-
या फोटोंमध्ये ती लाँग शर्टसह ती शॉर्ट पँटमध्ये दिसत आहे.
-
सध्या तिचे इन्स्टाग्रामवर २५ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा आपले व्हिडीओ, फोटो शेअर करत असते.
-
लॉकडाउनमध्येही तिनं आपल्या घरात काढलेले काही फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
तिनं यावेळी शेअर केलेल्या फोटोंना काही फॅन्सची पसंती मिळाली आहे. तर काही लोकांनी तिला ट्रोलही केलं आहे.
-
बॉलिवूडमधील कलाकारांचे कपडे कायमच चर्चेचा विषय असतात. अगदी एखाद्या पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेट लूक असो, एअरपोर्ट लूक असो किंवा अगदी जीममधील लूक असो सेलिब्रिटीजच्या कपड्यांची कायमच चर्चा होताना दिसते.
-
प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ अशा काही चित्रपटांमध्ये नुशरतं भूमीका साकारल्या आहेत.
-
सध्याची सोशल मीडियावरची परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्यावरील गोष्टींवर आपलं काहीच नियंत्रण नाही. अनेकजण आपली आवड, नावड त्यावर स्पष्टपणे व्यक्त करतात, असं नुशरत एका मुलाखतीदरम्यान म्हणाली होती.
-
मी ज्याप्रकारचे कपडे परिधान करते, ते एकप्रकारे माझं मतंच आहे की मला हेच करायचंय आणि मी अशीच आहे, असंही ती म्हणाली होती.
-
नुशरतने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘हाय स्लीट गाऊन’ परिधान केला होता. या गाऊनचा कट फार वरपर्यंत असल्याने त्यावरून नेटकऱ्यांनी नुसरतला ट्रोल केलं होतं.
-
प्यार का पंचनामा या चित्रपटापासून तिचे फॅन फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
-
तिनं आयुषमान खुरानासोबत ड्रिम गर्ल या चित्रपटातही काम केलं होतं. या चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
-
चित्रपटांव्यतिरिक्त ती मॉडेलिंगदेखील करते. अनेक मोठ्या ब्रॅन्ड्ससाठी तिनं मॉडेलिंगही केलं आहे.
-
नुशरतला या व्यतिरिक्त पर्यटनाचीदेखील मोठी आवड आहे.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…