चित्रपटसृष्टीत सौंदर्याला फार महत्त्व असतं. एखादा कलाकार विनामेकअप दिसला तर अनेकदा आश्चर्य व्यक्त होतं. मात्र लॉकडाउनच्या काळात अनेक मराठी कलाकारांनी विनामेकअप लूकला पसंती दिली आहे. कुठलेही सौंदर्य प्रसाधन न वापरता या कलाकारांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पाहा त्यांचे फोटो.. सोनाली कुलकर्णी (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) सई ताम्हणकर (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री अनिता दाते (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) 'रात्रीस खेळ चाले २' मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) रिंकू राजगुरू (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) वेब क्वीन मिथिला पालकर (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) प्राजक्ता माळी (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) प्रिया बापट (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) पूजा सावंत (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) 'अग्गंबाई सासूबाई' फेम अभिनेत्री तेजश्री प्रधान (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) तेजस्विनी पंडित (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) नेहा पेंडसे (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री शनाया म्हणजेच रसिका सुनील (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) हृता दुर्गुळे (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री रुपाली भोसले (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम)

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…