-
सध्या लॉकडाउनमुळे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पनवेल येथे त्याच्या फार्महाऊसवर अडकला आहे.
-
हा फार्महाऊस आतुन पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
-
त्याच्यासोबत त्याची बहिण अर्पिता, आयुष शर्मा, भाचा आहिल, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, लूलिया वंतूर, वलूशा डिसूजा देखील आहे.
-
लूलिया, वलूशा आणि जॅकलिनने सोशल मीडियावर सलमानच्या फार्महाऊसचे फोटो शेअर केले आहेत.
-
वलूशाने सलमानच्या फार्महाऊसवर फिरतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
सलमानच्या फार्महाऊसवर घोडे आहेत.
-
हॉर्स रायडिंगसाठी वेगळे असे मैदान तयार केलेले आहे.
-
अनेकदा सलमान देखील तेथे हॉर्स रायडिंग करताना दिसतो.
-
तसेच सलमानने त्याच्या फार्महाऊसवर सायकल देखील ठेवली आहे.
-
फार्महाऊसवर सलमानने अनेक झाडे लावली आहेत.
-
सलमानच्या फार्महाऊसवर ट्रॅक्टर देखील आहे.
-
वलूशाने ट्रॅक्टरवर बसून फोटो शेअर केला आहे.
-
वलूशाने सलमानच्या फार्महाऊसवर असलेल्या जीपमध्ये फोटो काढला आहे.
-
तसेच जॅकलिन देखील फार्महाऊसवर निसर्गाच्या सानीध्यात पुस्तक वाचताना दिसत आहे.
-
-
तसेच ती योगा देखील करत आहे.
-
जॅकलिनने फार्महाऊसवर एका घोड्याजवळ उभी असल्याचे दिसत आहे.
-
-
वलूशा सध्या लॉकडाउनचा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवताना दिसत आहे.
-
ती दररोज नवनवीन फोटो पोस्ट करताना दिसते.
-
सलमानच्या फार्महाऊसवर सलमान नेहमी फिरताना दिसतो. (Photo Credit: Varinder Chawla)
-
सलमान दरवर्षी त्याचा वाढदिवस याच फार्महाऊसवर साजरा करताना दिसतो.
-
लूलिया, वलूशा आणि जॅकलिनने सोशल मीडियावर सलमानच्या फार्महाऊसचे फोटो शेअर केले आहेत.

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग