-
छोट्या पडद्यावरील अनेक विनोदवीरांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यादीमध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील जेठालाल पासून ते कपिल शर्मा पर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे. चला पाहूया या कलाकारांच्या पत्नी कशा दिसतात…
-
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या एहसान कुरैशी यांच्या पत्नीचे नाव रचना कुरैशी आहे.
-
सुदेश लहरी यांच्या पत्नीचे नाव ममता आहे. त्या एक गृहीणी आहेत.
-
कपिल शर्माच्या पत्नीचे नाव गिन्नी चतरथ आहे. ती अतिशय सुंदर आहे.
-
कृष्णा आणि कश्मीरा या जोडी बद्दल तर सगळ्यांना ठावूक आहे.
-
कपिल शर्मा शोमधून घराघरात पोहोचणारा कलाकार म्हणजे अली असगर. त्याच्या पत्नीचे नाव सिद्दीका असगर आहे. सिद्दीकाला लाइमलाइटपासून दूर राहायला आवडते.
-
सुनील पाल हे कॉमेडीच्या जगातील लोकप्रिय नाव आहे. त्याच्या पत्नीचे नाव सरिता आहे.
-
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते जॉनी लिव्हर यांनी आपल्या अभिनयाने अनेकांना खळखळून हसवले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव सुजाता आहे तर त्यांच्या मुलीचे नाव जेमी आहे.
-
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशीच्या पत्नीचे नाव जयमाला जोशी आहे.
-
विनोदवीर राजू श्रीवास्तवने एकेकाळी प्रेक्षकांची मने जिंकली होती. तो सध्या लाइमलाइटपासून लांब आहे. त्याच्या पत्नीचे नाव शिखा श्रीवास्तव आहे.
-
विनोदवीर कीकू शारदाच्या पत्नीचे नाव प्रियांका शारदा आहे. त्या दोघांना दोन मुले आहेत. त्यांनी नच बलिये या कार्यक्रमातही सहभाग घेतला होता.
-
कपिल शर्मा शोमध्ये काम केलेला अभिनेता सुनील ग्रोवरला कोण ओळखत नाही. त्याचे डॉक्टर गुलाटी हे पात्र विशेष गाजले होते. त्याच्या पत्नीचे नाव आरती आहे.
-
-
चंदन प्रभाकरच्या बायकोचे नाव नंदिनी खन्ना आहे. तिने एमएपर्यंत शिक्षण घेतले आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग