-
'गेम ऑफ थ्रोन्स' या शोने टीव्ही मालिकांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला होता. (Dirilis Ertugrul फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
वर्षाला केवळ १० एपिसोड प्रदर्शित करणारी ही मालिका तब्बल आठ वर्ष लोकप्रियतेच्या शिखरावर होती. (Dirilis Ertugrul फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यापुढे अशी लोकप्रियता कोणाला मिळणार? कुठली मालिका गेम ऑफ थ्रोन्सच्या लोकप्रियतेची बरोबरी करु शकेल असे प्रश्न विचारले जात होते. ( Dirilis Ertugrul फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु अॅफ्तुरुल (Ertugrul) या मालिकेने सर्व प्रश्नांची उत्तर दिली. ( Dirilis Ertugrul फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अगदी GOTच्या शैलीत तयार केलेली ही मालिका लोकप्रियतेमध्ये नवे विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. ( Dirilis Ertugrul फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
टर्किश ड्रामाने भरलेल्या अॅफ्तुरुलने १५ दिवसांत तब्बल १० कोटी व्हूज मिळवले आहेत. (Dirilis Ertugrul फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अॅफ्तुरुल ही ऑटोमन साम्राज्याची कथा आहे. ( Dirilis Ertugrul फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
१३ व्या शतकात एका मुस्लीम कबिल्याने कशा प्रकारे एक साम्राज्याची निर्मिती केली यावर ही मालिका आधारित आहे. ( Dirilis Ertugrul फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या मालिकेची कथा अर्तरुल गाजी या व्यक्तिरेखेभोवती फिरते. (Dirilis Ertugrul फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एर्तुल गाजी ऑस्मनचे पिता अर्तरुल गाजी यांनी आपल्या राजकिय आणि युद्ध कौशल्याने ऑटोमन साम्राज्याची स्थापना केली होती. (Dirilis Ertugrul फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या मालिकेत जबरदस्त राजकारण आणि युद्ध शैली दाखवण्यात आली आहे. (Dirilis Ertugrul फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या सीरिजचा पाचवा सीझन सध्या सुरु आहे. ही सीरिज तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. (Dirilis Ertugrul फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शिवाय ही पहिली अशी सीरिज आहे ज्याला युट्यूवर हिंदीमध्ये फुकट पाहता येईल. (Dirilis Ertugrul फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
. (Dirilis Ertugrul फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
. (Dirilis Ertugrul फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव