-
गोविंदाने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. गोविंदाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. पण गोविंदाकडे एकूण किती संपत्ती आहे हे जाणून घ्यायला सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया गोविंदाच्या एकूण संपत्तीबद्दल…
-
गोविंदाने १९८६मध्ये 'इल्जाम' या चित्रपटातून बॉलिवूडच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
-
त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
-
गोविंदाने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
गोविंदाची एकूण संपत्ती जाणून घ्यायला सर्वजण उत्सुक आहेत.
-
अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या गोविंदाकडे एकूण १५० कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
-
त्याने त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये १६५ पेक्षा आधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली असल्याचे म्हटले जात आहे.
-
९०च्या दशकात त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
-
आंखें, राजा बाबू, कुली नंबर 1, हीरो नंबर 1, दीवाना मस्ताना, दुल्हे राजा, बड़े मियां, छोटे मियां, अनाड़ी नंबर 1, हसीना मान जाएगी, साजन चले ससुराल आणि जोड़ी नंबर 1 या हिट चित्रपटांमध्ये गोविंदाने काम केले आहे.
-
गोविंदाने काही शोमध्येही सहभाग घेतला होता.
-
डांस इंडिया डांस, सुपर मॉम्स सिझन २मध्ये गोविंदा दिसला होता.

Jayant Patil : “मी एक मुख्य सेनापती होतो…”, जयंत पाटलांचं भावनिक भाषण चर्चेत; म्हणाले, “मी जातोय, पण…”