-
करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत देशभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटीची भर पडली आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
टीव्ही अभिनेत्री अदिती गुप्ता हिला करोनाची लागण झाली आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
डॉक्टरांनी पुढील १५ दिवसांसाठी तिला क्वारंटाईनमध्येच राहण्यास सांगितले आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अदितीने तिला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
अदिती गेल्या तीन चार दिवसांपासून तापामुळे आजारी होती. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
सुरुवातीला डॉक्टरांनी तिला नेहमीचच औषधं देऊन बरी करण्याचा प्रयत्न केला. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
परंतु तिचा ताप काही केल्या कमी झाला नाही. त्यानंतर तिची करोना चाचणी घेण्यात आली. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी उपचारासाठी १५ दिवस तिला आता क्वारंटाईमध्येच राहावे लागणार आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
करोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर अदितीची वास घेण्याची क्षमता हळूहळू कमी झाली. तिला कुठलेच वास येत नव्हते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
लक्षणं दिसू लागल्यानंतर तिने स्वत:ला सेल्फ क्वारंटाईनमध्ये ठेवलं होतं. सध्या घरातच तिच्यावर उपचार सुरु आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
अदिती गुप्ता छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
तिने आजवर 'इश्कबाज', 'सावधान इंडिया', 'अनुपमा', 'काल भैरव रहस्य' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
इश्कबाज या मालिकेमुळे तिचं नाव घराघरात पोहोचलं होतं. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

India On Trump : “राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी सर्व…”, अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर