-
बॉलिवूडची हॉट गर्ल बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर सर्वांचे लाडके कपल आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राहत असलेल्या घरातील फोटो पोस्ट करताना दिसत आहेत. चला तर म पाहूया बिपाशा आणि करणचे आलिशान घर…
-
बिपाशा आणि करण मुंबईतील वांद्रे येथे राहतात.
-
घराचा एन्ट्रान्स बिपाशाने छान सजवला असल्याचे म्हटले जाते.
-
घराच्या लिविंग रुपमध्ये बिपाशाने दोन सोफो आणि कॉफी टेबल ठेवला आहे.
-
बिपाशाने घराच्या गॅलरीमध्ये झाडे लावली आहेत.
-
बिपाशाने तिचा बेडरुम देखील छान सजवला आहे. बेडरुममध्ये पांढऱ्या रंगाचे फर्निचर आणि बेड असल्याचे दिसत आहे.
-
बिपाशा फिटनेस फ्रिक असल्यामुळे सोशल मीडियावर सतत योग आणि व्यायाम करतानाचे फोटो शेअर करत असते.
-
बिपाशा आपल्या कुटुंबीयांसोबत नेहमी वेळ घालवताना दिसते.
-
तसेच करण घरात चित्र काढताना देखील दिसत आहे.
-
करण आणि बिपाशा नेहमी एकत्र वेळ घालवताना दिसतात.
-
नुकताच तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांचे घर दिसत आहे.

अमेरिकेकडून भारतावर १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ लागू; ट्रम्प म्हणाले, ‘रशियाबरोबर व्यवसाय केल्यामुळे दंडही वसूल करणार’