सध्याच्या घडीला टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्या पर एपिसोड चांगली कमाई करत आहेत.. आता आदिती भाटियाचंच उदाहरण पाहा.. एका एपिसोडसाठी तिला मिळतात ५० हजार रुपये (फोटो सौजन्य-आदिती भाटिया इन्स्टा पेज) -
अभिनेत्री अनुष्का सेन ही देखील २० वर्षांखालील अभिनेत्री आहे.. झाँसी की रानी या मालिकेत ती काम करते.. एका एपिसोडसाठी ती घेते ४८ हजार (फोटो सौजन्य अनुष्का सेन इन्स्टाग्राम पेज)
-
अनशूर कौर हेदेखील टीव्ही इंडस्ट्रीतलं महत्त्वाचं नाव आहे ती अवघी १५ वर्षांची आहे एका एपिसोडसाठी ती ४० ते ४५ हजार रुपये घेते (फोटो सौजन्य-अनशूर कौर इन्स्टा पेज )
-
अवनीत कौर ही १७ वर्षांची आहे.. डान्स इंडिया डान्समध्येही ती झळकली आहे. नाम तो सुना होगा या मालिकेत ती काम करते. एका एपिसोडसाठी ती घेते ३० हजारांचं मानधन (फोटो सौजन्य-अवनीत कौर-इन्स्टाग्राम पेज )
-
जन्नत झुबिर रहमानी ही १६ वर्षे वयाची अभिनेत्री आहे.. ती देखील एका एपिसोडसाठी ४० हजारांचं मानधन घेते अशी चर्चा आहे आप के आ जाने से या सीरियलमध्ये ती सध्या काम करते आहे (फोटो सौजन्य- जन्नत झुबिर रहमानी)
-
महिमा मकवानाने अधुरी कहानी, रिश्तो का चक्रव्यूह या सीरियल्समध्ये काम केलंय ती १९ वर्षांची आहे. एका एपिसोडसाठी ती मानधन घेते ३० ते ३५ हजार रुपयांचं (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम पेज-महिमा मकवाना)
-
रिम शेख ही झीवरच्या तुझसे है राबतामध्ये कल्याणीची भूमिका साकारते आहे.. ती एका एपिसोडसाठी ३० हजार रुपये मानधन घेते (फोटो सौजन्य-रिम शेख-इन्स्टाग्राम पेज)
रीम शेख ही सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह आहे.. (फोटो सौजन्य-रिम शेख-इन्स्टाग्राम पेज) -
निधी भानुशाली ही अभिनेत्रीही सब टीव्हीच्या तारक मेहता का उलटा चष्मामधून घराघरात पोहचली आहे. ती एका एपिसोडसाठी १० हजारांचं मानधन घेते (फोटो-निधी भानुशाली, इन्स्टाग्राम पेज)
-
निधी भानुशालीही सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिवह आहे ती तिचे हॉट फोटो तिथे पोस्ट करत असते (फोटो-निधी भानुशाली, इन्स्टाग्राम पेज)
आदिती भाटियाचा हा खास अंदाज पाहिलात का? (फोटो सौजन्य-आदिती भाटिया इन्स्टा पेज) पिंक ड्रेसमध्ये अवनीत कौर चांगलीच हॉट दिसते आहे (फोटो सौजन्य-अवनीत कौर-इन्स्टाग्राम पेज ) जन्नत झुबिर रहमानीची कातिल अदा (फोटो सौजन्य- जन्नत झुबिर रहमानी) महिमा मकवानाचा हा खास अंदाज पाहिलात का? (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम पेज-महिमा मकवाना) अभिनेत्री अनुष्का सेनचा कूल अंदाज (फोटो सौजन्य अनुष्का सेन इन्स्टाग्राम पेज)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या