-
अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना आजकाल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच कंगना कुटुंबीयांसोबत पिकनिकला गेली होती. चला पाहूया तिचे पिकनिकचे फोटो…
-
लॉकडाउनमुळे गेले काही दिवस कंगना कुटुंबीयांसोबत वेळ घालवत होती. पण आता हळूहळू अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशातच सरकारनची परवानगी घेऊन कंगना कुटुंबीयांसाठी पिकनिकला गेल्याचे समोर आले आहे.
-
कंगनाच्या आईने कंगनाला कुटुंबीयांसाठी पिकनिक अरेंज करायला सांगितली होती.
-
कंगनाची बहिण रंगोली चांडेलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पिकनिकचे फोटो शेअर केले आहेत.
-
रंगोली मुलासोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे.
-
कंगना कुटुंबीयांसोबत हिमाचल येथे पिकनिसाठी गेल्याचे म्हटले जात आहे.
-
तिने निर्गाच्या सानिध्यात वेळ घालवतानाचे फोटो शेअर केले आहेत.
-
कंगनासोबत तिची आई, बहिण रंगोली चांडेल आणि कुटुंबातील इतर सदस्य असल्याचे दिसत आहे.
-
तसेच कंगना आणि रंगोली एका दगडावर बसून फोटो काढताना दिसत आहेत.
-
कंगना राहत असलेला भाग ग्रीन झोनमध्ये येत असल्यामुळे तिला पिकनीकला जाण्याची परवानगी मिळाली असल्याचे म्हटले जात आहे.
-
कंगनाने पिकनिकला जाण्यासाठी छान असा ड्रेस परिधान केला होता. तसेच ती या सिंपल लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
-
इन्स्टाग्रामवर हे पिकनिकचे फोटो शेअर करत रंगोलीन सरकारचे आभार मानले आहेत.

सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचं दार; १२ महिन्यांनंतर भद्र महापुरुष राजयोगानं संपत्तीत होणार प्रचंड वाढ