अभिनेता शाहिद कपूरचं मुंबईतलं आलिशान घर मुंबईतील जुहू किनाऱ्यावर शाहिद कपूर- मीरा राजपूतचं हे सुंदर घर आहे. 'इकोनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, शाहिदने ३० कोटींमध्ये हे घर विकत घेतलं. या घरासमोरील अंगण अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवण्यात आलं आहे. वुडन फ्लोअरिंग, बोगनविलाची झाडं, विविध रंगांचे काऊच यांनी हे अंगण सजवलं आहे. शाहिद व मीरा अनेकदा कुटुंबीयांसोबत, लहान मुलांसोबत अंगणात वेळ घालवतात. शाहिदने वरळी येथेही घर विकत घेतलं आहे. वरळीत अभिषेक बच्चन आणि अक्षय कुमार यांचीही घरं आहेत. शाहिदने त्याचं नवीन घर ५६ कोटींना विकत घेतलं आहे. -
शाहिदच्या घराचं इंटेरिअर क्लासिक पद्धतीने केलं गेलंय.
-
कलाकार आणि त्यांच्या बड्या, आलिशान घरांची चर्चा नेहमीच होत असते.
-
घरातील एका कोपऱ्यात वाचनात निवांत वेळ घालवताना मीरा राजपूत
(सर्व छायाचित्र सौजन्य: इन्स्टाग्राम/ शाहिद कपूर, मीरा राजपूत)

सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचं दार; १२ महिन्यांनंतर भद्र महापुरुष राजयोगानं संपत्तीत होणार प्रचंड वाढ