-
राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात.
CLIMAX and NAKED या चित्रपटानंतर राम गोपाल वर्मा आणखी एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारा हा दिग्दर्शक आता एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. -
राम गोपाल वर्माच्या नव्या चित्रपटाचं नाव THRILLER असे आहे. या चित्रपटात राम गोपाल वर्मा अप्सरा राणी या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे.
अप्सरा राणी मूळची ओडिसामधील आहे. राम गोपाल वर्मा यांनी अप्सराचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असे म्हटलेय की, अप्सरा राणी म्हणजे सौंदर्याचं चक्रीवादळ आहे. -
अप्सरा राणी देहरादूनमध्ये जन्मली आहे. सध्या ती हैदराबाद मध्ये स्थायिक आहे.
अप्सरा राणी सध्या इंटरनेट सेंसेशन बनली आहे. तिच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा झाले आहेत.

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक