-
बॉलिवूडच्या कलाकारांसाठी आपल्या स्वत:च्या मालकीची ‘व्हॅनिटी व्हॅन’ असणे ही प्रतिष्ठेची व श्रीमंतीची बाब झाली आहे. बॉलिवूडच्या ‘खान’दानातील एक असलेल्या सलमान खान कडे देखील व्हॅनिटी व्हॅन आहे. ही व्हॅनिटी व्हॅन एका लग्झरी फ्लॅटपेक्षा कमी नाही. चला पाहूया सलमानची व्हॅनिटी व्हॅन आतुन कशी आहे.
-
सलमानच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत असल्याचे पाहायला मिळते. (Photo Credit : dcdesignindia)
-
सलमानची ही व्हॅनिटी दिलीप छाबडिया यांनी डिझाईन केली आहे. (Photo Credit : dcdesignindia)
-
सलमानने व्हॅनिटीमध्ये त्याचा एक छान असा फोटो लावला आहे. (Photo Credit : dcdesignindia)
-
सलमनाने व्हॅनिटीमध्ये गोल्डन लाइट लावण्यात आली आहे. (Photo Credit : dcdesignindia)
-
तसेच संपूर्ण व्हॅनिटीमध्ये लाइट रंगाचे फर्निचर पाहायला मिळते. (Photo Credit : dcdesignindia)
-
मिटींग एरिया देखील व्हॅनमध्ये पाहायला मिळतो. (Photo Credit : dcdesignindia)
-
सलमानची व्हॅनिटी व्हॅन एखाद्या घरा पेक्षा कमी नाही. (Photo Credit : dcdesignindia)
-
सलमनाच्या या लक्झरी व्हॅनिटी व्हॅनमध्ये सोफा, टीव्ही, फ्रिज, म्यूझिक सिस्टम असल्याचे पाहायला मिळते. (Photo Credit : dcdesignindia)
-
य़ा व्हॅनिटी व्हॅनची किंमत एक कोटी असल्याचे म्हटले जाते. (Photo Credit : dcdesignindia)

मगरीनं बघता बघता १३ वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं; गावकरी बघत राहिले अन्…, रडणाऱ्या मुलाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल