-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये चिरंजीवी हे सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव आहे. चिरंजीवी यांनी तेलुगू, तामिळ आणि कन्नड या चित्रपटांमध्ये काम केले आहे. चिरंजीवी यांच्याकडे १३०० कोटींची प्रॉपर्टी असल्याचे म्हटले जाते. हैद्राबादमध्ये त्यांचा आलिशान बंगला आहे. चला पाहूया हा बंगला आतून कसा दिसतो…
-
चिरंजीवी यांचा बंगला हैद्राबादमधील जुबली हिल्स भागामध्ये आहे.
-
त्यांच्या बंगल्याची किंमत जवळपास ३८ कोटी असल्याचे म्हटले जाते.
-
चिरंजीवी यांनी घराभोवती अनेक झाडे लावली आहेत.
-
ते वेळ मिळेल तसा झाडांना पाणी घालताना देखील दिसातात.
-
तसेच मोठे स्विमिंग पूल देखील असल्याचे पाहायला मिळते.
-
चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण याचा बंगला देखील आलिशान असल्याचे म्हटले जाते. त्याच्या बंगल्याची किंमत १०० कोटी रुपये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
चिरंजीवी आता ६५ वर्षांचे आहेत. ते दोन वर्षातून एकद चित्रपट साइन करताना दिसतात.
-

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’