'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार (सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम, गायत्री दातार) -
इशा निमकरची भूमिका साकारून पदार्पणाच्या मालिकेतच गायत्रीला यश मिळालं.
-
गायत्रीने नुकतंच फोटोशूट केलं असून तिच्या फोटोंसोबतच हटके कॅप्शन्सनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
-
नजरोंका खेल? वो तो बरसोंसे खेलते आ रहे है!
-
आखोंसे शायरी? आँखे ही शायरी!
-
कोई आहट न सरसराहट है… ज़िन्दगी सिर्फ मुस्कुराहट है!
-
भाव हम देते नहीं! अकड़ हम सहते नही!
-
क्या? नमक? स्वाद अनुसार. अकड़? औकात अनुसार!
-
चश्मे पर ना जाओ जनाब… असली राज तो आखोंमे छिपे है!
-
बहारा… बहारा… हुआ दिल पहली बार ये..!
-
You Gossip, I Boss Up!
-
In this variable life, let your smile be constant!

Asia Cup Trophy: मोठी बातमी! भारतीय संघाचा आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार; मोहसीन नक्वींना बगल