-
छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे. गेली १२ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच मालिकेतील प्रत्येक कलाकारही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या कलाकारांच्या यादीमधील एक पात्र म्हणजे माधवी भाभी साकारणारी सोनालिका जोशी. पण सोनालिका तारक मेहताच्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेते हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया…
-
मालिकेमधील आत्माराम तुकाराम भिडे यांची पत्नी माधवी हे पात्र सर्वांनाच विशेष आवडते.
-
जवळपास १२ वर्षे सोनालिका या शोमध्ये माधवी भाभी हे पात्र साकारत आहे.
-
या मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिका सोडली. पण सोनालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे
-
सोनालिका सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
-
ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
-
-
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एका भागासाठी सोनालिका जवळपास २५ हजार रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…