सोशल मीडियावर सतत कोणता ना कोणता ट्रेंड पाहायाला मिळतो. सध्या महिलांमध्ये #ChallengeAccepted आणि #WomenSupportingWomenचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. या ट्रेंडमध्ये महिला त्यांच्या ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो शेअर करत एकमेकींना फोटो पोस्ट करण्याचे चॅलेंज देत आहेत. मराठमोळ्या अभिनेत्रींनी देखील सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत हे चॅलेंज स्वीकारले आहे. चला पाहूया अभिनेत्रींनी चॅलेंज स्वीकारताना शेअर केलेले फोटो… -
श्रेया बुगडे
-
वैदेही परशूरामी
-
सुरुची अडकर
इशा केसकर -
अमृता खानविलकर
-
प्राजक्ता माळी
-
शिवानी बावकर
-
प्रार्थना बेहेरे
-
मुक्ता बर्वे
-
रेशम टीपणीस
अपूर्वा नेमळेकर -
सोनाली कुलकर्णी
-
सई ताम्हणकर
-
रसिका सुनील

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट