-
आजवर सर्वाधिक चर्चेत राहिलेला कपड्यांचा कोणता फॅशन असेल तर तो म्हणजे 'बिकिनी फॅशन'.
सुरुवातीला बिकिनीला फार विरोध झाला पण आता मात्र सेलिब्रिटी असो किंवा सर्वसामान्य 'बीच फॅशन', 'पूल फॅशन' म्हणून बिकिनीला सर्वाधिक पसंती देतात. बॉलिवूड अभिनेत्रींसोबतच मराठीतील काही अभिनेत्रींचाही बिकिनी लूक सोशल मीडियावर चर्चेत राहिला. आजही कोणत्याही अभिनेत्रीने बिकिनीमधला फोटो सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला की त्याची चर्चा होतेच. बिग बॉस फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर तिच्या हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. 'पप्पी दे पारूला' या आयटम साँगमध्ये स्मिताचा बिकिनी लूक पाहायला मिळाला होता. -
शनाया म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रसिका सुनील
नेहा पेंडसेनंसुद्धा अनेकदा बिकिनीमध्ये फोटोशूट केले आहेत. -
बिग बॉस फेम अभिनेत्री हिना पांचाळ
-
वेब क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर
-
-
सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटताना अभिनेत्री अमृता खानविलकर
श्वेता साळवेनं इन्स्टाग्रामवर बिकिनी लूकचे काही फोटो पोस्ट केले होते. श्वेताने गरोदरपणातही बिकिनी लूकमध्ये फोटोशूट केलं होतं. -
अभिनेत्री राधिका आपटे
'बिग बॉस ८'मध्ये झळकलेली अभिनेत्री सोनाली राऊत बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. नेहा पेंडसेची मैत्रीण व अभिनेत्री श्रुती मराठे अभिनेत्री नेहा जोशी सोशल मीडियावर फार सक्रिय नसते. पण काही दिवसांपूर्वी तिने हा बोल्ड लूकमधील फोटो पोस्ट केला होता. डान्सर आणि अभिनेत्री मानसी नाईक तिच्या हॉट लूकसाठी ओळखली जाते. मानसीचा स्विमसूटमधील हा फोटो..

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS