-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील प्रत्येक पात्र हे नेहमी चर्चेत असते. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारा विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते. चला जाणून घेऊया या कलाकारांकडे असेल्या कार कलेक्शन विषयी…
-
मालिकेती सर्वात जास्त चर्चेत असणारं पात्र म्हणजे जेठालाल.
-
मालिकेत हे पात्र दिलीप जोशी यांनी साकारले आहे. त्यांच्याकडे ऑडी Q7 ही कार आहे. या कारची किंमत ८०.११ लाख रुपये आहे. तसेच त्यांच्याकडे टोयोटा इनोवा ही देखील कार आहे. या कारची किंमत १४ लाख रुपये आहे.
-
मालिकेत तारक मेहता हे पात्र शैलेश लोढा यांनी साकारले आहे.
-
त्यांच्याकडे मर्सिडीज Benz E350D ही कार आहे. या कारची किंमत ७५.२९ लाख रुपये आहे.
-
मालिकेत जेठालालचे वडिल चंपकलाल यांची भूमिका अमित भट्ट यांनी साकारली आहे. त्यांच्याकडे इनोवा क्रिस्टा ही कार आहे. या कारची किंमत २३.०२ लाख रुपये आहे
-
मुनमुन दत्ता साकारत असलेले बबिता हे पात्र नेहमीच चर्चेत असते. तिच्याकडे होंडा मोबिलियो ही कार आहे.
-
दयाबेन हे पात्र साकारणारी दिशा वकानीकडे Q7 ही कार आहे. या कारची किंमत ८०.११ लाख रुपये आहे.
-
मिसेस भिडे हे पात्र साकारणारी सोनालिका जोशीकडे टोयोटा इटियॉस ही कार आहे.
-
गोकुळधाम सोसायटीमधील संशोधक मिस्टर अय्यर हे अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्याकडे BMW 3 ही कार आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल