-
बिग बॉस हिंदी या रियॅलिटी शो नेहमीच वैविध्यपूर्ण गोष्टींमुळे चर्चेत असतो. या शो च्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी बिग बॉसच्या घराची पायरी चढतात. काही परदेशी सौंदर्यवतीदेखील BIGG BOSSच्या घरात येऊन गेल्या आहेत. पाहूया कोण होत्या 'त्या' ग्लॅमरस सौंदर्यवती…
-
पोलंडची मॉडेल क्लॉडिया सिएसला – बिग बॉस सीजन ३
-
मूळची जर्मन-रशियन असलेली मॉडेल अलेना कजान – बिग बॉस सीजन १०
-
स्वीडिश अभिनेत्री एली अवराम – बिग बॉस सीजन ७
-
बांगलादेशी अभिनेत्री सोफिया हयात – बिग बॉस सीजन ७
-
दिवंगत ब्रिटिश अभिनेत्री जेड गुडी – बिग बॉस सीजन २
-
ईराणची मॉडेल मंदना करीमी – बिग बॉस सीजन ९
-
कॅनडाची अभिनेत्री नोरा फतेही – बिग बॉस सीजन ९
-
अमेरिकन अभिनेत्री पामेला अँडरसन – बिग बॉस सीजन ४
-
कॅनडाची अभिनेत्री सनी लियॉनी – बिग बॉस सीजन ५

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”