-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा.
-
नुकताच हा मालिकेचे ३ हजार एपिसोड पूर्ण झाले आहेत.
-
पण मालिकेत दाखवण्यात येणारी गोकुळधाम सोसायटी आहे कुठे हे तुम्हाला माहित आहे का?
-
गोरेगाव फिल्म सिटीमध्ये गोकुळधाम सोसायटीचा सेट उभारण्यात आला आहे.
-
गेल्या १२ वर्षांपासून येथे मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे.
-
हा सेट अतिशय सुंदर आहे.
-
याच सेटवर होळी, नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा केला जातो.
-
जेव्हा पासून हा सेट उभारण्यात आला तेव्हा पासून मालिकेचे चित्रीकरण येथे सुरु आहे,
-
करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जवळपास चार महिने मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते.
-

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक