-
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र यावेळी सुझान आपल्या आलिशान घरामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुझानने आपल्या आलिशान घराचे फोटो आणि व्हिडाओज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुझान मुंबईतील जुहू येथील एका इमारतीत १५ व्या मजल्यावर राहाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुझानने १ हजार चौरसफुटाचे दोन फ्लॅट एकत्र करुन आपला आलिशान फ्लॅट तयार केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ती एक उत्तम इंटिरिअर डिझायनर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आपल्या संपूर्ण घराचं इंटिरिअरिंग तिनेच केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यापूर्वी तिने शाहिद कपूर, रणबिर कपूर, आलिया भट्ट, अर्जून रामपाल यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांच्या घरांचे इंटिरिअर डिझायनिंग केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हृतिक रोशन आणि सुझान खान बॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेले कपल म्हणून ओळखले जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी २०१४ साली घटस्फोट घेतला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे घटस्फोटानंतरही दोघांमध्ये खुप चांगली मैत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सण आणि कौटुंबीक कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं जातं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुझान जुहू येथील या घरात आपल्या मुंलांसोबत राहाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सध्या सुझान करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपल्या मुलांसाठी हृतिकच्या घरात राहात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हृतिक रोशनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन सुझान घरी परतल्याची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या पोस्टमध्ये त्याने सुझानचे आभार मानले. तसेच तिच्या धैर्याचे कौतुक देखील केले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुझान खानने पोस्ट केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अनेकांनी सुझानच्या इंटिरिअर शैलीचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग