-
दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल म्हणजे समांथा अक्कीनेनी आणि नागा चैतन्य. नागा चैतन्य हा दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा आहे. सध्या समांथा आणि नागा चैतन्य हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमधील एक आहेत. इतकी कमाई करणाऱ्या कलाकारांचे घर आतून कसे असेल असा प्रश्न अनेकांना पडला असले. चला पाहून समांथा आणि नागा चैतन्यचे घर…
-
समंथा आणि नागा चैतन्य हे हैद्राबादमध्ये राहतात.
-
तेथे त्यांचा आलिशान बंगला आहे.
-
समंथाने संपूर्ण घर सजवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.
-
तिने घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
मोठे स्वमिंगपूल आहे.
-
घराच्या गार्डनमध्ये समांथाने भाज्या लावल्या आहेत.
-
लॉकडाउनमध्ये तिने गार्डनमध्ये गाजर लावले असल्याचा फोटो शेअर केला होता.
-
समांथा बऱ्याच वेळा गार्डनमध्ये बसून वेळ घालवत असते.
-
तिच्याकडे एक पाळिव कुत्रा देखील आहे.
-
बऱ्याचवेळा ती त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
समांथाने किचनमध्ये राखाडी रंगाचे फर्निचर केले आहे.
-
नागा चैतन्यने समांथाच्या वाढदिवशी केक बनवला होता.
-
समांथाने त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
-
-
तर बेडरुममध्ये पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
समांथा आणि नागा चैतन्य यांची पहिली भेट २०१०मध्ये झाली होती.
-
आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७मध्ये त्यांनी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
-
Ye Maaya Chesave या चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती.
-
Ye Maaya Chesave या चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती.
-
त्यानंतर वर्षानंतर ते एकत्र राहू लागले.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली