-
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शनमध्ये अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केली आहे. रियाला ८ सप्टेंबरला अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली होती. रियाला जामीन देताना हायकोर्टाने काही अटी ठेवल्या आहेत.
-
पासपोर्ट डिपॉझिट करण्याचा आदेश (Photo: PTI)
-
दर १ दिवसांनी पोलीस स्थानकात हजेरी लावणे (Photo: PTI)
-
१ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका, त्याची पूर्तता करणे (Photo: PTI)
-
रिया चक्रवर्ती (संग्रहित छायाचित्र/PTI)
-
कोणत्याही साक्षीदाराची भेट घेऊ शकत नाही
-
मुंबईबाहेर जात असल्यास तपास अधिकाऱ्याला माहिती द्यावी. प्रवासाची पूर्ण माहिती द्यावी लागणार. (Photo: PTI)
-
सहा महिने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तपास यंत्रणांना रिपोर्ट करावा. (Photo: PTI)
-
न्यायालयातील सर्व सुनावणींसाठी हजर राहावं. (Photo: PTI)
-
कोणत्याही पुराव्याशी छेडछाड केली जाऊ नये. (Photo: PTI)

‘एचएसआरपी’ नंबर प्लेटबाबत मोठी बातमी; आता तांत्रिक दोष आल्यास वाहन विक्रेत्यांकडून…