-
दिव्या खोसला कुमार म्हणजे देशातील सर्वात मोठी म्युझिक कंपनी टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी. दिव्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच पावसात भिजत असतानाचे फोटो तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले. (सर्व फोटो – दिव्या खोसला कुमार, इन्स्टाग्राम)
-
या फोटोमध्ये दिव्या खोसला कुमार व्हाईट शॉर्ट वन पीसमध्ये दिसत आहे.
-
दिव्यानं हे फोटो शेअर करत ते तिचं नवं गाणं तेरी आँखो मे यातील असल्याचं म्हटलं आहे.
-
७ ऑक्टोबर रोजी तिचं हे गाणं प्रदर्शित झालं आहे.
-
अॅक्टिंगसोबतचं तिनं गाणंही हे गाणंदेखील गायलं आहे.
-
व्हिडीओ प्रदर्शित झाल्यानंतर या व्हिडीओला लाखो हिट्स मिळाले आहेत. तसंच दिव्यानं शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीसही उतरत आहेत.

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?