-
करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये अनेक चित्रपट निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मची निवड केली. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेगवगेळे चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. मग त्यामध्ये हॉरर कॉमेडी सीरिज, अडल्ट सीरिज अशा अनेक वेगवेगळ्या सीरिजचा समावेश आहे. चला जाणून घेऊया ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या अडल्ट वेब सीरिज विषयी…
-
एमएक्स प्लेअर वरील 'हॅलो मिनी' (Hello Mini) हे देखील एक अडल्ट वेब सीरिज आहे.
-
'क्लास ऑफ ट्वेंटीट्वेंटी' ही झी ५ वरील एक वेब सीरिज आहे.
-
अल्ट बालाजी वरील 'एक्सएक्सएक्स अनसेंसॉर्ड' (XXX Uncensored) ही अडल्ट वेब सीरिजपैकी एक आहे.
-
उल्लू (Ullu) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कविता भाभी ही एक अडल्ट वेब सीरिज आहे.
-
विर्जिन भास्कर (Virgin Bhasakr) ही झी ५ वरील एक वेब सीरिज आहे. ही वेब सीरिज अडल्ट वेब सीरिज पैकी एक आहे.
-
एमएक्स प्लेअरवरील बॉय विथ टॉय ही एक वेब सीरिज आहे.
-
गंदी बात ही अल्ट बालाजी वरील एक अडल्ट वेब सीरिज आहे.
-
माया ही देखील एमएक्स प्लेअर वरील अडल्ट वेब सीरिज आहे.
-
डिस्ने प्लस हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम, अल्ट बालाजी, एमएक्ल प्लेअर, नेटफ्लिक्स असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाचे काम करतायेत.

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”